बोलताना घामाच्या धारा, टाळ्या आन शिट्ट्यांचं तुफान Gopichand Padalkar यांनी चौंड

 2023-06-01 05:45:01   443 author:VIRAL IN INDIA

मुख्यमंत्री सुद्धा पाहत राहिले, उपमुख्यमंत्र्यांनी पाठीवर थाप दिली गोपीचंद पडळकरांनी चौंडीचं मैदान गाजवलं “अहिल्यादेवी, मल्हारराव यांचा इतिहास मान्य नाही अशा लबाड लांडग्याला आपण हाकलून लावले”; भाजपच्या आमदाराने मविआवर तोफ डागली #GopichandPadalkar #EknathShinde #devendrafadanavis अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून अहिल्यादेवी होळकर जयंतीवरून अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीवरून आमदार रोहित पवार आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वाकयुद्ध रंगले आहे. त्यातच आजही गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबीयांसह त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर टीका करताना त्यांनी अहिल्यादेवी होळकर जंयतीचे राजकारण करुन विरोधकांना कशी पोळी भाजायची आहे, त्यावरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की, अहिल्यादेवी होळकर यांचा विचार, मल्हारराव यांचा इतिहास मान्य नाही अशा लबाड लंडग्याला आपण हाकलून लावले आहे असा टोला त्यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. त्याचबरोबर त्यांनी पवार कुटुंबीयांवर टीका करताना सत्तेचा माज चांगला नसतो असा इशाराही त्यांनी दिला आहे. मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त अहमदनगरच्या चौंडी येथे भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार गोपीचंद पडळकर, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राम शिंदे असे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात भाषण करताना राम शिंदे यांनी अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करण्याची मागणी केली. गोपीचंद पडळकर यांनीदेखील याबाबत मागणी केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात अहमदनगरचं नाव अहिल्यानगर होणार, अशी मोठी घोषणा केली. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील याबाबत घोषणा केली. तसेच आपल्या सरकारच्या कार्यकाळात अहिल्यानगर नाव होणं हे आमचं भाग्य आहे, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. Baramati News: बारामतीत जे नवे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालं आहे त्या महाविद्यालयाला 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय' असे नाव देण्यात यावे. अशी मागणी आम्ही केली होती. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी ही मागणी मान्य केली असल्याची माहिती भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरां'चे नाव देणार अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी व्यासपीठावरुन याबाबत माहिती दिली. gopichand padalkar latest news gopichand padalkar live gopichand padalkar live bhashan gopichand padalkar speech ram shinde vs rohit pawar chondi bhashan marathi news live,marathi news video,tv9 marathi breaking news,marathi news,live marathi news,marathi news today,marathi batmya,tv9 marathi live,tv9 marathi batmya,marathi batmya live,tv9 marathi live video,tv9 marathi batmya live,tv9 marathi batmya lava,batmya marathi live today,marathi batmya video,tv9 marathi batmya channel,tv9 marathi batmya live youtube,abp maza marathi live,maharashtra news today,mumbai pune news,marathi news live today ahilyadevi holkar jayanti,ahilyabai holkar jayanti,ahilyadevi holkar,ahilyabai holkar,ahilyabai holkar jayanti 2023,rajmata ahilyadevi holkar,ahilyabai holkar jayanti status,ahilyadevi holkar jayanti choundi,ahilyadevi holkar jaynti,ahilyadevi holkar jayanti jafrabad,ahilyadevi holkar jayanti jafrabad 2022,rajmata ahilyadevi holkar jayanti songs,ahilya devi holkar jayanti,ahilyabai holkar jayanti 2022,ahilyabai holkar jayanti song गोपीचंद पडळकर,गोपचंद पडळकर,अजित पवार v/s गोपीचंद पडळकर,अहिल्यादेवी होळकर,मंचर लव्ह जिहाद प्रकरण,शेतकरी,शिंदे गट,शरद पवार,राज ठाकरे,एबीपी माझा,उद्धव ठाकरे,एकनाथ शिंदे,उद्घव ठाकरे,अमोल मिटकरी,मविआ आंदोलन,प्रवीण दरेकर,एसटी महामंडळ,एसटी कर्मचारी,प्रकाश आंबेडकर,देवेंद्र फडणवीस,बाळासाहेब आंबेडकर,शिंदे - फडणवीस सरकार,पदयात्रा. एकनाथ शिंदे,महाराष्ट्र संचारबंदी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,eknath shinde,uddhav thackeray,ajit pawar,ncp Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube ► Write us : [email protected] About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political .

recommended video
The song "Merry Christmas To Me" by Alan Jackson is about a man who has lost his love and is spending Christmas alone
DATA:2024-01-03 00:40  Read: Alan Jackson
Greece went head to head against France in the Group B European Qualifiers. Kylian Mb
DATA:2023-06-24 12:11  Read: FOX Soccer
Watch this new clip from Evil Dead RiseVisit our website for more: https://www.studio
DATA:2023-04-17 09:00  Read: StudiocanalUK
THE MARVELS (2023) OFFICIAL TEASER TRAILER ANNOUNCEMENT!THE MARVELS (2023) OFFICIAL T
DATA:2023-04-17 08:10  Read: Everything Always
Süleyman Ve El Rostro Herido De Hurrem "¿QUIÉN TE HIZO ESTO?"El Sultán 7. Ver El Epis
DATA:2023-04-16 21:08  Read: El Sultán
The song "Solitude" by Toto Blu expresses the feeling of being trapped in poverty and loneliness
DATA:2024-07-04 06:49  Read: Toto Blu

Copyright © 2022 Little Rabbit video Inc. all rights reserved。

The page takes 0.0188 ms, the memory occupies 306.31 KB, and the database is accessed 18 times