उध्वस्तचा बाप निष्कलंक फडणवीस! मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी अख्खा कार्यक्रम ग

 2023-07-15 13:30:55   460 author:VIRAL IN INDIA

Maharashtra Cabinet : भाजपची 6 तर शिंदे गटाकडून तीन खाती राष्ट्रवादीच्या वाट्याला; कोणाची खाती पवारांच्या गटाकडे? BREAKING: शिंदे सरकारचे खातेवाटप अखेर जाहीर; अजित पवारांकडे एकच खाते, पण... जवळपास आठवडाभराच्या चर्चेच्या गुऱ्हाळानंतर आज राज्याच्या नवीन मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाने शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर त्यांना कोणती मिळणार याकडे लक्ष लागले होते. #EknathShinde #Nashik #AjitPawar #EknathShindeSpeech #MaharashtraCabinet #AjitPAWAR #EknathShinde #dhanajaymunde #maharashtrapolitics #maharashtralegislativeassembly #maharashtra #chandrayaan3launch #chandrayan3 #shivsena आज जाहीर झालेल्या खातेवाटपात भाजपच्या मंत्र्यांकडे असणारी 6 आणि शिवसेना शिंदे गटाकडे असलेली 3 खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील मंत्र्यांना मिळाली आहेत. राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील. इतर २६ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे: ✅ छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण ✅ दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार ✅ राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास ✅ सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय ✅ हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य ✅ चंद्रकांतदादा बच्चू पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य ✅ विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास ✅ गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन ✅ गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता ✅ दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) ✅ संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण ✅ धनंजय पंडितराव मुंडे – कृषि ✅ सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार ✅ संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन ✅ उदय रविंद्र सामंत- उद्योग ✅ प्रा.तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण ✅ रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) ✅ अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन ✅ दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा ✅ धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन ✅ अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण ✅ शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क ✅ कु. अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास ✅ संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे ✅ मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता ✅ अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन. Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube ► Write us : [email protected] About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

recommended video
HammerFall's song "Tainted Metal" is a heavy metal anthem that celebrates the power and glory of metal music while at the same time discussing its darker side
DATA:2023-12-31 00:15  Read: HammerFall
The song "New Alhambra" by Elvis Depressedly is open to interpretation, as with many songs
DATA:2023-12-31 07:05  Read: Elvis Depressedly
В 2023 году у нас засуха, ночи холодные, днем то жарко. то холодно, то ветер.Жара или
DATA:2023-06-13 08:56  Read: Иван Русских
The song "True Love (Comes Only Once In A Lifetime)" by Eric Burdon & The Animals explores the theme of lost love and the pain associated with it
DATA:2024-05-11 05:42  Read: Eric Burdon & Th
#PJExplained #thePJMy social Media Handel's:
DATA:2023-08-11 23:18  Read: PJ Explained
The song "зачем мы здесь?" (meaning "why are we here?") by Конец Солнечных Дней (End of Sunny Days) talks about the longing for purpose and meaning in life
DATA:2024-01-08 16:55  Read: end of sunny days, t

Copyright © 2022 Little Rabbit video Inc. all rights reserved。

The page takes 0.0175 ms, the memory occupies 310.85 KB, and the database is accessed 18 times